:: Home ::

:: Profile ::

:: Tours ::

:: Major Distances ::

:: Contact Us ::
 


वैष्णोदेवी यात्रा (५ दिवस )

 Mata Viashno Devi
 Vaishno Devi Complex
 

 

 

दिवस०१: मुंबई- जम्मू तावी:
सकाळी बांद्रा टर्मिनस येथे जमावयाचे आहे. सकाळी .५५ वाजता स्वराज एक्स्प्रेसने जम्मू प्रयाण. (गाडी क्र.१२४७१) (दिवस-रात्र ट्रेनमध्ये
)

दिवस ०२: जम्मू- तावी :
सकाळी जम्मू येथे आगमन. जम्मू - कटरा बस प्रवास. सर्व प्रवाश्यांनी ट्रेनमध्ये सामान चढवताना किंवा उतरवताना सामानाची काळजी स्वतः घ्यायची आहे.कटरा येथे  प्रस्थान आणि मुक्काम. संध्याकाळी हॉटेलमध्ये विश्रांतीसाठीवेळ दिला जाईल.

दिवस ०३: माता  वैष्णोदेवी -भैरवनाथ मंदिर:
सकाळी
माता वैष्णोदेवी  आणि भैरवनाथ मंदिर येथे दर्शनासाठी प्रस्थान. संध्याकाळ हॉटेलमध्ये
.

दिवस ०४: जम्मू तावी- मुंबई:
जम्मू येथून स्वराज एक्स्प्रेसने मुंबईला रवाना.

दिवस ०५: मुंबई:
मुंबईत
परत
.

 

सहलीचा खर्च:

SL CLASS ७०००/- प्रती व्यक्ती.

3 A/C  १२०००/- प्रती व्यक्ती.

2 A/C  १५०००/- प्रती व्यक्ती.

३५००/-प्रती व्यक्ती +  रेल्वे तिकीट

(१२० दिवस आधी बुकिंग केल्यास लागू.)

 

सहलीत समाविष्ट असणाऱ्या बाबी: 

 • जम्मू रेल्वे स्टेशनपासून हॉटेलपर्यंत आणि हॉटेलपासून रेल्वे स्टेशनपर्यंत बस प्रवास.

 • नाश्ता आणि रात्रीचे जेवण

 • रात्री कटरा येथे हॉटेलमध्ये वास्तव्य

सहलीत समाविष्ट नसणाऱ्या बाबी:

 • विमान तिकीट

 • रेल्वे तिकीट

 • घोडा आणि डोलीचा खर्च.

 • रेल्वे स्टेशनवर सामान चढवण्याचा आणि उतरवण्याचा खर्च.

 • बिसलेरी आणि कोल्ड ड्रिंक्स.

रेल्वे प्रवासात जेवण पुरवले जाणार नाही.

रोड प्रवास: जम्मू- कटरा-जम्मू

ट्रेन प्रवास: मुंबई-जम्मू-मुंबई


हि सहल बदली होणार नाही किंवा सहल प्रवाश्यांनी स्वत: रद्द केल्यास पैसे परत केले जाणार नाहीत.
 

DEPARTURE DATES: 2022

 

January: 1,2,3,4,7,8,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,30,31.
February: 1,4,5,6,7,8,11,12,13,14,15,18,19,20,22,25,26,27,28,29.
March: 3,4,5,6,7,10,11,12,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28,31.
April: 1,2,3,4,7,8,9,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,31.
May: 1,2,5,6,7,8,9,12,13,14,15,16,19,20,21,22,23,26,27,28,29,30.
June: 2,3,4,5,6,9,10,11,12,13,16,17,18,19,20,23,24,25,26,27,30
July:
1,2,3,4,7,8,9,10,11,14,15,16,17,18,21,22,23,24,25,28,29,30,31
August: 1,2,3,6,7,8,9,10,13,14,15,16,17,20,21,22,23,24,27,28,29,30,31
September: 3,4,5,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28
October: 1,2,3,4,5,8,9,10,11,12,15,16,17,18,19,22,23,24,25,26,29,30,31
November: 1,2,5,6,7,8,9,12,13,14,15,16,19,20,21,22,23,26,27,28,29,30
December: 3,4,5,6,7,10,11,12,13,14,17,18,19,20,21,24,25,26,27,28,31

सूचना: संप,बंद, पाऊस काही कारणास्तव आपत्ती आल्यास त्या दिवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात येईल. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात यासारखे अपघात घडल्यास संयोजक त्यास जबाबदार राहणार नाही.
 

Cheque(s) to be made in favour of:

 • Bank: SBI
  Account Name: "Jai Mata Di Holidays"
  Current Account Number: 31774766122
  IFSC Code: SBIN0005352

ONLY HELICOPTER TICKETS AVAILABLE FOR VAISHNODEVI YATRA.

 
 Hotel The Vaishnodevi
 

 Hotel The Vaishnodevi
 

 Hotel The White Orchid
 

 Hotel Devi Grand
 

 


Hotel Devi GrandHotel Devi Grand
 

 

Back to Tours