दिवस०१:
मुंबई-
जम्मू
तावी:
सकाळी
बांद्रा
टर्मिनस
येथे
जमावयाचे
आहे.
सकाळी
७.५५
वाजता
स्वराज
एक्स्प्रेसने
जम्मू
प्रयाण.
(गाडी
क्र.१२४७१)
(दिवस-रात्र
ट्रेनमध्ये)
दिवस
०२:
जम्मू-
तावी:
सकाळी
जम्मू
येथे
आगमन.
जम्मू
- कटरा
बस
प्रवास.
कटरा
येथे
प्रस्थान
आणि
मुक्काम.
दिवस
०३:
माता वैष्णोदेवी,
भैरवनाथ
मंदिर:
सकाळी
माता
वैष्णोदेवी,
आणि
भैरवनाथ
मंदिर
येथे
दर्शनासाठी
प्रस्थान.
संध्याकाळ
हॉटेलमध्ये.
दिवस
०४:
कटरा-
पहेलगाम:
सकाळी
पहेलगामकडे
प्रस्थान.
पहेलगाम
मध्ये
आल्यानंतर हॉटेलमध्ये
चेक-इन.
संपूर्ण
दिवस
आणि
रात्र
हॉटेलमध्ये.
दिवस
०५:
पहेलगाम-
चंदनवाडी-
पंजतरणी:
चंदनवाडीला
प्रस्थान(
चंदनवाडीचा
प्रवास
कारने
होईल).
पंचतरणी
येथे
ट्रेकिंगसाठी
रवाना.
पूर्ण
रात्र
तंबूत
वास्तव्य.
दिवस
०६:
पंजतरणी-
पवित्र गुफा
- बालताल:
सकाळी
पवित्र गुफा येथे
बर्फानी
बाबांच्या
दर्शनासाठी
रवाना.
दर्शन
झाल्यानंतर
बालतालला
परत.
रात्र
तंबूमध्ये.
दिवस
०७:
श्रीनगर-
बालताल- शंकराचार्य
मंदिर
- मुघल
गार्डन:
बालतालमधून
श्रीनगरकडे
रवाना.
हाउसबोट
किंवा
हॉटेलमध्ये वास्तव्य.
शंकराचार्य
मंदिर
या
स्थळाला
भेट
त्यानंतर
काश्मीर
येथील
मुघल
गार्डन,
निशांत
बाग,
शालीमार
बाग
या
स्थळांना
भेट.
दुपारी
कारपेट
फेक्ट्री
ला
भेट
देऊन
बोउलवर्ड
रोड
येथे
खरेदीसाठी
वेळ.
दिवस
०८:
श्रीनगर-
जम्मू:
सकाळी
श्रीनगरमधून
जम्मूसाठी
रवाना.
दिवस०९:
जम्मू-मुंबई:
जम्मू
येथून
मुंबईला
रवाना.
दिवस१०:
मुंबई:
संध्याकाळी
मुंबईत
परत.
सहलीचा
खर्च:
१५०००/-
प्रती
व्यक्ती.
|
सहलीत समाविष्ट असणाऱ्या बाबी:
-
जम्मू रेल्वे
स्टेशनपासून हॉटेलपर्यंत आणि हॉटेलपासून रेल्वे स्टेशनपर्यंत बस प्रवास.
-
रात्र जम्मू येथे
मुक्काम.
-
रात्र पहेलगाम येथे
मुक्काम.
-
रात्र श्रीनगर येथे
हॉटेल किंवा हाउसबोट मध्ये वास्तव्य.
-
रात्री कटरा येथील
हॉटेल काश्मीर रेसिडेन्सी किंवा हॉटेल जोली प्लाझा येथे वास्तव्य.
सहलीत समाविष्ट नसणाऱ्या बाबी:
-
विमान तिकीट
-
रेल्वे तिकीट
-
घोडा आणि डोलीचा खर्च.
-
रेल्वे स्टेशनवर सामान चढवण्याचा आणि उतरवण्याचा खर्च.
-
तंबूतील वास्तव्य.
-
चहा, नाश्ता, जेवण इत्यादी.
Tour Date: JULY & AUGUST – 2024
July –
2,3,4,5,6,9,10,11,12,13,16,17,18,19,20,23,24,25,26,27,30,31
August – 1,2,3,6,7,8,9,10
सूचना:
संप,बंद,
पाऊस
काही
कारणास्तव
आपत्ती
आल्यास
त्या
दिवसाचा
कार्यक्रम
रद्द
करण्यात
येईल.
नैसर्गिक
आपत्ती
किंवा
अपघात
यासारखे
अपघात
घडल्यास
संयोजक
त्यास
जबाबदार
राहणार
नाही.
Cheque(s) to be made in favour of:
Click Here for Yatra Map of
Amarnathji |